EACH OF US IS BORN BRILLIANT. THEN WE SPEND THE REST OF OUR LIVES HAVING
OUR BRILLIANCE BURIED BY PEOPLE, CIRCUMSTANCES, AND EXPERIENCES.
EVENTUALLY, WE FORGET THAT WE EVER HAD GENIUS AND SPECIAL TALENTS, AND
OUR BRILLIANCE IS LOCKED AWAY IN A VAULT DEEP WITHIN. SO WE SETTLE FOR
WHO WE ARE, INSTEAD OF STRIVING FOR WHO WE WERE MEANT TO BE. RELEASE
YOUR BRILLIANCE PROVIDES THE COMBINATION TO THE VAULT WHERE YOUR
BRILLIANCE IS KEPT. AFTER STRUGGLING FOR THIRTY-TWO YEARS WITH
DISILLUSION, DEFEAT, AND DESPAIR, AUTHOR SIMON T. BAILEY CRACKED THE
CODE TO PERSONAL TRANSFORMATION, TURNING HIS LIFE AROUND AND BECOMING A
HIGHLY SUCCESSFUL ENTREPRENEUR, RESPECTED FAMILY MAN AND COMMUNITY
LEADER. USING THE METAPHOR THAT WE`RE ALL DIAMONDS IN THE ROUGH, SIMON
SHARES THE FOUR KEY STEPS TO CUT AND POLISH THE GEM THAT IS YOU IN ORDER
TO REAWAKEN YOUR GENIUS, REIGNITE YOUR INTERNAL LIGHT, AND RELEASE YOUR
POTENTIAL. HE GUIDES YOUR TRANSFORMATION WITH INTERACTIVE TOOLS SUCH AS
PERSONAL APPRAISAL EXERCISES, DIAMOND POLISHING ACTION STEPS, AND TRUE
STORIES OF LIVING DIAMONDS. JOIN THE THOUSANDS OF INDIVIDUALS AND
ORGANIZATIONS WORLDWIDE WHO`VE SAT DOWN WITH SIMON AND LEARNED TO
CREATE LASTING CHANGE AND RELEASE THEIR BRILLIANCE!...''तुमच्या आयुष्याला
योग्य वळण देण्याची आणि उच्चतम अशा आनंदवन भुवनावर राज्य करण्याची तुमची मनीषा असेल;
मला म्हणायचंय की, अगदी मनापासून तशी तयारी असेल, तर 'रिलीज युवर ब्रिलियन्स' हे
पुस्तक घ्या! यात सायमनने दिलेल्या संदेशाप्रमाणे तुमच्या अंतरात्म्याला चेतना द्या आणि
जीवनाचा कायापालट करून टाका.'' स्टीफन फ्रॅंक, दि ऑक्सीडेंटल मिलीऑनेरचा लेखक बुद्धिमान
बनण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी तुमच्यातच आहेत - ज्यांना स्वत चे जीवन कसेही न
जगता, नीट आखीव-रेखीव पद्धतीने व्यतीत करायचे आहे अशा सर्वांसाठी हे पुस्तक लिहिलेले
आहे. - ज्यांना वयक्तिक, व्यावसायिक, शारीरिकदृष्ट्या आणि भावनिकदृष्ट्या अडथळ्यांना
बेधडक धक्का द्यायचा आहे. - केवळ पाट्या टाकून दरमहा पगार आणि इतर फायदे घेण्यापेक्षा
आपले आयुष्य कुठेतरी अपूर्ण आहे, याची जाणीव आहे - काहीतरी किंवा काहीही करून एक
`संपूर्ण` माणूस म्हणून जगायचे आहे. - चिरंतन साहचर्याची ओढ लागून राहिली आहे. -
जीवनात मौजमजा आणि आसुसलेपणाचा अभाव जाणवत आहे. - स्वत च्या आयुष्यात काहीतरी
भव्य-दिव्य करण्याची आपल्यात क्षमता आहे, याची ज्याला खातरी आहे, पण `ते` नेमकं काय
याचा शोध लागत नाहीये, अशा सगळ्यांनी स्वत च्या भवितव्याला न