WILL IT BE POSSIBLE TO CONQUER OUR OWN LIFE? IS THERE ANY KEY FOR
CONQUERING OVER OUR FUTURE? GAUTAM BUDDHA SAYS, `WHAT WE ARE TODAY, IS
ALL BECAUSE OF OWN THINKING!` IT IS REALLY CRYSTAL CLEAR THAT OUR
THOUGHTS BUILD OUR FUTURE. THIS MAKES IT VERY ESSENTIAL TO UNDERSTAND
OURSELVES, TO FIND OUT THE PATH WHICH WOULD MEET OUR THOUGHT PROCESS. WE
MUST BE ABLE TO CONTROL OUR FEELINGS, HOPES AND DESIRES AND DECIDE THEIR
COURSE. WE MUST REGULATE OUR ATTITUDE WHILE LOOKING AT OURSELVES AND THE
WORLD OUTSIDE. IS THIS POSSIBLE? IS THERE ANY WAY TO ACHIEVE THIS? HOW
SHOULD WE CONTROL OUR MIND DURING THIS PROCESS? THIS BOOK BY EKNATH
ESHWARAN WILL SHOW THE WAY TOWARDS ACHIEVEMENT THROUGH THE SIMPLE
ELABORATION AND ILLUSTRATIONS....स्वत च्या जीवनावर प्रभुत्व गाजवायला मिळालं
तर?.... पण खरोखरच आपल्या प्रारब्धाची अशी काही गुरुकिल्ली उपलब्ध आहे का?.... गौतम
बुद्ध म्हणतात - ''आपण आज जे काही असतो, ते आपल्या विचारांचा परिणाम असतो.'' आपल्या
विचारांतूनच आपलं भविष्य घडत असतं, हे तर सूर्यप्रकाशाइतवंÂ स्वच्छ आहे. त्यामुळेच आपल्या
विचारांचा मार्ग निवडता येणं; आपल्या भावना, इच्छा, वासना यांचं स्वरूप काय असावं हे
ठरवता येणं; स्वत कडे आणि जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन निश्चित करता येणं हे जीवनात अत्यंत
महत्त्वाचं आहे. ही गोष्ट कशी साध्य करायची? त्यासाठी मनावर ताबा कसा मिळवायचा?
एकनाथ ईश्वरन यांनी या विषयाचा साध्या, सहज शैलीत केलेला ऊहापोह वाचकांना निश्चित
दिशा दाखवेल....